Articles

The Articles category is a collection of informative and educational pieces that cover various topics related to education, personal development, and career growth. These articles are written by experts in their respective fields, and aim to provide readers with valuable insights and tips to help them achieve their goals. Whether you are a student, a professional, or simply someone who is looking to learn something new, the articles in this category are sure to be of interest to you. From study tips and career advice, to personal growth and wellness, there is something for everyone in this category. So, start exploring and discover the wealth of knowledge that is waiting for you in our articles section.

Explore curated content by searching with a specific term or browsing the options below.
Self Care & Development

आपल्या मुलांसाठी योग्य चित्रपट कसे निवडावे ?

आजच्या डिजिटल युगात चित्रपट, वेबसीरिज आणि विविध प्रकारचा व्हिडिओ कंटेंट काही सेकंदांत उपलब्ध होतो. मोबाईल, टॅब, स्मार्ट टीव्ही यांच्या माध्यमातून मुले सहजपणे विविध प्रकारचे आशय

Read More »
Self Care & Development

समुपदेशकाची डायरी – एका 8 वर्षाच्या मुलाची गोष्ट

इयत्ता दुसरीत शिकणारा ८ वर्षांचा मुलगा. वर्गात शिक्षक नसल्याचे त्याने पाहिले. त्याने खुर्ची ओढली, कपाटावर ठेवलेली किल्ली काढली, त्या किल्लीने कपाट उघडले आणि आत ठेवलेला

Read More »
Self Care & Development

प्रेमाची भाषा

प्रेम ही मानवी जीवनातील मूलभूत भावनिक गरज आहे. मात्र अनेकदा नात्यांमध्ये दिसणारे तणाव, गैरसमज आणि दुरावा हे प्रेमाच्या अभावामुळे नसून, प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीत असलेल्या

Read More »
Self Care & Development

सोशल मिडियावर विरोधातील प्रतिक्रिया का तीव्र वाटतात? आणि त्या कशा हाताळाव्यात?

वैयक्तिक आयुष्यात मतभेद समोरासमोर होतात. समोरची व्यक्ती दिसते, तिचा आवाज, हावभाव आपल्याला जाणवतात. पण सोशल विरोध अनेकदा अचानक, सार्वजनिक आणि टोकाच्या शब्दांच्या स्वरूपात येतो. यामुळेच

Read More »
Self Care & Development

माउंट स्टुपिड – भ्रमात्मक आत्मविश्वास

“उथळ पाण्याला खळखळाट फार” ही म्हण एखाद्या व्यक्तीवर टीका करण्यासाठी नसून, मानवी समज कशी विकसित होत जाते याचे सूक्ष्म निरीक्षण दर्शनवनारी आहे. थोडी माहिती मिळाल्यावर

Read More »
Self Care & Development

सहानुभूती: भावना समजून घेण्याची कला की स्वतःला विसरण्याची सवय?

आज सहानुभूती (Empathy) हा शब्द खूप ऐकायला मिळतो. वैयक्तिक नात्यांपासून ते शाळा, कार्यालये, समाजमाध्यमे आणि समुपदेशनापर्यंत सर्वत्र “सहानुभूती असली पाहिजे” असे म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात

Read More »
Self Care & Development

मानसिक आरोग्याची पायाभरणी : माणसाच्या गरजांची शिडी

आपण सर्वजण आयुष्यात काहीतरी मिळवण्याच्या धडपडीत असतो—कोणी सुरक्षिततेसाठी, कोणी नात्यांसाठी, तर कोणी यश आणि समाधानासाठी. मात्र या सगळ्या गरजा एका ठरावीक क्रमाने पूर्ण होत जातात,

Read More »
थेरपिस्टकडे जादूची काठी नसते…
Self Care & Development

थेरपिस्टकडे जादूची काठी नसते…

आजही अनेकांना असे वाटते की थेरपिस्ट म्हणजे हातात एक अदृश्य जादूची काठी असलेला जादूगारच. , समोर आलेल्या क्लायंटकडे ती फिरवली, एखादा मंत्र म्हटला की क्षणार्धात

Read More »
Self Care & Development

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
Self Care & Development

आपण काय आणि का चुकीचे शिकतो ?

आपले विचार आणि वागणूक हे एकाएकी येत नाहीत.
ते आपल्या भोवतीच्या जगातून शिकलेले धडे असतात — काही योग्य, तर काही अपूर्ण किंवा दिशाहीन.

Read More »
Self Care & Development

स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Self Care & Development

सरत्या वर्षाला निरोप देताना…

वर्ष संपत आले की आपल्याला नवीन वर्षाचे वेध लागतात. नवीन वर्षात काय करायचं, आपलं ध्येय–उद्दिष्ट काय असावं, यावर आपण सतत विचार करू लागतो. New Year

Read More »
Self Care & Development

पुणे पुस्तक महोत्सव २०२५ : लेखक, वाचक आणि बदलती मानसिकता

पुणे पुस्तक महोत्सव २०२५ यंदा तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. अनेक प्रकाशन संस्थांचे स्टॉल, विविध विषयांवरील हजारो पुस्तके, रोज उपस्थित असणारा मोठा वाचकवर्ग, पुस्तकांची विक्री

Read More »
unlearning
Self Care & Development

स्वभाव, वृत्ती आणि बदल – Unlearning ची गरज

“स्वभावाला उत्तर नसते.”
“व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.”
“तो असा आहे, बदलणार नाही.”
अशी वाक्ये आपण रोजच्या आयुष्यात सहज वापरतो. अनेकदा ही वाक्ये ऐकून

Read More »
Self Care & Development

महामानवाच्या जीवनकार्याचे समाजावर झालेले मानसशास्त्रीय परिणाम

नाशिक–कल्याण या दरम्यानचा प्रवास. नेहमीसारखाच दिवस, पण रेल्वेत असामान्य गर्दी. सहप्रवाशांशी बोलल्यावर कळले की ते हिंगोलीहून पहाटे चार वाजता निघाले होते; दुपारचे एक वाजले होते,

Read More »
Self Care & Development

कृतज्ञता नोंदवही (Grattitude Journal)

आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण, अनिश्चितता आणि माहितीचा सततचा प्रवाह यामुळे मनावर अतिरिक्त तणाव निर्माण होत आहे, आपल्या भोवताली नकारात्मकतेचे एक वलय तयार झाले आहे, अशा

Read More »
Self Care & Development

संज्ञानात्मक विचलन (Cognitive Biases): आपल्या मनाचे अदृश्य खेळ

मानवी मन खूप हुशार असतं. पण त्याच वेळी ते आपल्याला अनेकदा फसवतंही.
हे ऐकायला विचित्र वाटतं, पण आपल्या मेंदूचाच आपल्याला चुकीच्या दिशेने नेणारा हा

Read More »
Self Care & Development

लहान मुलांना शाळेत कधी घालावे? कोणते बोर्ड आणि माध्यम निवडावे?

मुलं तीन वर्षांची होताच पालकांना वाटते की आता शाळा सुरू करावी. काहीजण विचारतात, “कोणते बोर्ड योग्य?”, “इंग्रजी माध्यम घ्यावे का?”, “लवकर सुरू केल्यास शिकण्यात फायदा

Read More »
Self Care & Development

बुवाबाजी आणि मानसशास्त्र

अलीकडेच पुण्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले — एका तथाकथित ‘बुवाने’ पत्रिकेत दोष आहे तो दूर करण्यासाठी आणि सर्व सुरळीत करण्यासाठी तब्बल १४

Read More »
Self Care & Development

पाऊस, ऊन आणि अस्वस्थता : हवामान बदलाचा मानसिक आरोग्यावर परिणाम

पुणे आणि महाराष्ट्रात यंदा आपण एक विचित्र ऋतू अनुभवत आहोत —दुपारी उकाडा, दुपारनंतर जोरदार पाऊस आणि संध्याकाळी गारवा! एकाच दिवशी तीन ऋतूंचा अनुभव — ऊन,

Read More »
Self Care & Development

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्स – एक मानसशास्त्रीय खेळ

अलीकडच्या काही वर्षांत ऑनलाइन शॉपिंग आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. Amazon, Flipkart, Meesho, Ajio, Myntra, Nykaa अशा प्लॅटफॉर्म्सनी आपले खरेदीचे संपूर्ण स्वरूपच बदलून

Read More »
Self Care & Development

KBC मधील बाल स्पर्धकाचे मनोविश्लेषण

अलीकडे “कौन बनेगा करोडपती ” (KBC) मध्ये एका मुलाने भाग घेतला. तो मुलगा अतिशय बोलका, आत्मविश्वासपूर्ण पण उद्धट आणि उतावळा वाटत होता. त्याने मोठ्या ऊर्जेनं

Read More »
Self Care & Development

ट्रॉमातून सावरणे — सावलीतून प्रकाशाकडे

काही जखमा डोळ्यांना दिसत नाहीत, पण त्या मनाच्या खोल कप्प्यांत राहतात. प्राजक्ता सारख्या अनेक व्यक्तींना अशा जखमांमुळे त्यांच्या आयुष्यात ताण, भीती आणि दु:ख सतावते —

Read More »
Self Care & Development

बालपणीचे ट्रॉमा

आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव आपल्याला घडवतो. आनंदाचे क्षण आपल्याला आत्मविश्वास देतात, तर वेदनादायक प्रसंग शिकवण देतात. पण काही अनुभव इतके खोलवर परिणाम करतात की ते

Read More »
Self Care & Development

ट्रॉमा चे प्रकार

मागील लेखात आपण पाहिलं की ट्रॉमा ही केवळ घटना नसून त्या घटनेवरची व्यक्तीची भावनिक प्रतिक्रिया आहे. प्रत्येक दुःखद अनुभव ट्रॉमा ठरत नाही, पण काही अनुभव

Read More »
Self Care & Development

ट्रॉमा म्हणजे काय?

आजच्या जगात “ट्रॉमा” हा शब्द आपण खूपदा ऐकतो. कुणी नात्यातील तणावाला, कुणी अपयशाला तर कुणी बालपणातील अडचणींना ट्रॉमा म्हणतात. पण प्रत्येक कठीण अनुभव ट्रॉमा असतोच

Read More »
Self Care & Development

रोज ठराविक वेळी जाग येणे: शरीर आणि मनाचा लयबद्ध गजर

गेले तीन महिने माझे रूटीन जवळजवळ एकसारखे आहे. रोज सकाळी साधारण ७:१५ वाजता डोळे आपोआप उघडतात. काल झोपायला खूप उशीर झाला तरी आजही अगदी त्याच

Read More »
Self Care & Development

विजयाच्या पलिकडले मानसशास्त्र: महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल

महिलांचे क्रीडा क्षेत्रात वाढते प्रतिनिधित्व केवळ पदकांपुरते मर्यादित नाही, तर ते मानसिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचे साधन बनत आहे. दिव्या देशमुख, कोनेरू हम्पी, हरमनप्रीत कौर,

Read More »
Self Care & Development

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम: ग्रोथ माइंडसेटचे भारतीय प्रतिक

“माणसाची परिस्थिती नव्हे, तर विचारसरणी त्याचे भविष्य घडवते.”
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जीवनगाथा म्हणजे प्रतिकूलतेतून प्रगतीचा प्रवास. त्यांच्या विचारसरणीचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन ‘Growth Mindset’

Read More »
कारगिल विजय दिवस आणि भारतीय जनतेच्या मानसशास्त्रावर त्याचा परिणाम
Self Care & Development

कारगिल विजय दिवस आणि भारतीय जनतेच्या मानसशास्त्रावर त्याचा परिणाम

प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात काही दिवस असे असतात जे फक्त तारखेपुरते मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण पिढ्यांच्या मानसिकतेवर, भावनांवर आणि सामाजिक वृत्तीवर खोल प्रभाव टाकतात. भारतासाठी

Read More »
Self Care & Development

मानसिक स्वास्थ्य आणि आपण

आपल्या आयुष्यात मानसिक स्वास्थ्याचा (Mental Health) विषय अधिकाधिक महत्त्वाचा होत चालला आहे. आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतो, पण मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतो. मानसिक स्वास्थ्य

Read More »
Self Care & Development

आत्मविश्वास वाढविण्याचे मंत्र

आत्मविश्वास ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली समजली जाते. आत्मविश्वास एक जन्मजात प्रतिभा नसून एक सकारात्मक विचारसरणी आहे जी आपल्याला प्रगतीच्या मार्गावरील शिखरे पादाक्रांत करण्यात मदत करत

Read More »
Self Care & Development

कृतज्ञता – एक दिव्य शक्ति

तुम्ही सुखी आणि समाधानी आहात असे तुम्हाला गेल्या आठवड्यात कधी वाटले होते? सतत येणारी नवनवीन आव्हाने अणि जबाबदार्‍या यांमुळे आपला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Read More »
Hormones & Neurotransmitters

Estrogen, progesterone आणि महिलांचे मानसिक स्वास्थ्य

समस्त महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा. आजचा लेखात आपण महिलांच्या प्रजनन प्रणालीचे मुख्य घटक असलेल्या Estrogen आणि progesterone या संप्रेरकांचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर

Read More »
Self Care & Development

पालकत्व : सामान्य चुकांचे असामान्य पडसाद

पालकत्व ही एक खूप मोठी जबाबदारी असते. या प्रवासात असंख्य आव्हाने अणि निर्णय पालकांना घ्यावे लागतात ज्यांचा थेट परिणाम पाल्यांवर होत असतो. आपल्या पाल्याला पोषक

Read More »
Self Care & Development

करियर समुपदेशन आणि स्व ओळख

जीवनाच्या प्रवासात अनेकदा आपण द्विधा मनःस्थितीचा सामना करत असतो, आपण निवडलेला मार्ग आपल्या आयुष्याला दिशा देणारा असल्याने नेमका कोणता मार्ग स्वीकारावा हा प्रश्न आपल्याला बेचैन

Read More »
Self Care & Development

निसर्ग चिकित्सा – मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून

धकाधकीच्या जीवनात मनःशांती हे एक स्वप्न वाटू लागले आहे, अव्याहत अशा गोंधळात आपण मनःशांतीसाठी आसुसलेले असतो पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आंतरिक शांततेचा एक शाश्वत स्रोत

Read More »
लोक काय विचार करत असतील ? समज – गैरसमज
Self Care & Development

लोक काय विचार करत असतील ? समज – गैरसमज

आपण समाजात वावरताना अनेक लोकांना भेटतो, कामानिमित्त किंवा सहजच अनेक लोकांशी बोलणे होते, आपण आपले मत मांडल्यानंतर समोरचा काय विचार करत असेल, त्याला काय वाटले

Read More »
Self Care & Development

मानसिक आरोग्याचे शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम

तुम्हाला माहीत आहे का की शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे, आरोग्यविषयक अभ्यासकांनी अनेक संशोधनातून आणि अभ्यासातून शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे परस्पर

Read More »
पश्र्चाताप किंवा regret सोबत कसे deal करावे ?
Self Care & Development

पश्र्चाताप किंवा regret सोबत कसे deal करावे ?

पश्र्चाताप किंवा regret म्हणजे आपण बदलू शकत नसलेल्या परिस्थिती/ गोष्टीवर खंत किंवा दुःख व्यक्त करणे, आपल्याला अनेकदा नव्याने तेच काम करायचे असते पण आपण सतत

Read More »
Self Care & Development

नकार देण्याची कला

आपल्यापैकी अनेक लोकांना “नाही” म्हणता येत नाही, नकार हे स्वार्थीपणाचे लक्षण नसून आपली काळजी घेण्याचे (self care) एक महत्वाचे माध्यम आहे. आपल्या सीमा ठरवून योग्य

Read More »
स्किझोफ्रेनिया – समज आणि गैरसमज
Personality Disorders

स्किझोफ्रेनिया – समज आणि गैरसमज

कोरोना लॉकडाउन मुळे आपण सर्वजण मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य याबद्दल विचार करू लागलो, मानसिक स्वास्थ्य आणि स्ट्रेस या विषयावर होणारी चर्चा ही समाजाच्या दृष्टीने फारच

Read More »
Self Care & Development

Multitasking चे वास्तव

धकाधकीच्या जीवनात एखाच वेळी अनेक कामे करणे (multi-tasking) ही सवय आपल्या सर्वांच्या अंगवळणी पडत चालली आहे, एकाच वेळी अनेक कामे केल्याने आपली कार्यक्षमता (productivity) वाढते

Read More »
Self Care & Development

मानसिक स्वास्थ्य – काळाची गरज

ताप, सर्दी, खोकला असे शारीरिक स्वास्थ्य विषयक आजार जास्त दिवस असतील तर आपण डॉक्टर कडे जातो पण असेच महत्व मानसिक स्वास्थ्य आणि त्यासंबंधित समस्यांना दिले

Read More »
Self Care & Development

सुदृढ मानसिक आरोग्यासाठी पोषक वातावरण निर्मिती

मानसिक आरोग्य विषयक वाढत्या समस्या ही एक चिंतनीय बाब आहे, अश्या परिस्थिती मध्ये भावनिक आधाराचे महत्व अनन्यसाधारण ठरते, आत्महत्येचे विचार आणि डिप्रेशन अशा मोठ्या समस्येतून

Read More »
Self Care & Development

नकारात्मक विचारांची रोजनिशी

रोज अनेक नकारात्मक विचार आपल्या मनात येत असतात, या विचारांचा उगम कसा झाला ? यांचा सामना कसा करायचा हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर असतो, आजच्या

Read More »
Self Care & Development

मदत करण्याचा योग्य मार्ग

आपल्या जवळची व्यक्ती थोडी दुःखी / upset दिसली की सर्वात आधी आपण त्यांचे दुःख दूर करण्याचा पर्याय त्यांना सांगू लागतो किंवा ते दुःख दूर करायला

Read More »
Self Care & Development

Overthinking चे स्रोत

Overthinking किंवा अतिविचार ही फारच त्रासदायक बाब असते, अनेकदा आपल्या आयुष्यातील अनेक तास, अनेक दिवस overthinking मध्ये वाया जात असतात. Overthinking कमी करायची असेल तर

Read More »
Self Care & Development

Boundaries – selfish or self care ?

सीमा आपल्या संरक्षणासाठी असतात. वैयक्तिक आयुष्यात देखील कुणी आपले मानसिक स्वास्थ्य खराब करू नये आणि आपल्या मूल्यांच्या (values) चा आदर व्हावा या हेतूने आपण काही

Read More »
Self Care & Development

Victim mentality – Self Victimization

आयुष्यात चढ उतार येतच असतात, प्रत्येक व्यक्ती सोबत चांगले आणि वाईट होत असते, पण काही लोक कोणतीही वाईट घटना घडली की ते परिस्थिती किंवा बाहेरील

Read More »
Self Care & Development

Attachment styles

समज तुमचा पार्टनर मित्रांसोबत बाहेर चित्रपट पाहायला गेला/ गेली आहे, अश्यावेळी तुम्हाला उगाचच भीती आणि insecure वाटते की तुम्हाला अगदी निवांत वाटते ? तुम्ही तुमच्या

Read More »
Self Care & Development

सकारात्मक सेल्फ टॉक

कधीकधी आपला आतला आवाज आपल्याला सतत नकारात्मक गोष्टी सांगत असतो, एखादे काम करताना ते आपल्याला जमणार नाही, काही वाईट झाले की आपणच याला जबाबदार आहोत

Read More »
Hormones & Neurotransmitters

Oxytocin – The Love Hormone

Oxytocin हे महत्वाचे हार्मोन आहे जे एका न्युरो ट्रान्समीटर सारखे काम करते. प्रजनन, प्रसूतीच्या वेळी होणारे आकुंचन ( contractions before birth) आणि दुग्ध निर्मिती यांसाठी

Read More »
Self Care & Development

Relationship मधील anxiety – कारणे आणि उपाय

तुम्हाला आवडत असलेल्या व्यक्ती सोबत तुम्ही रिलेशन मध्ये आहात, तुमचा त्या व्यक्तीवर विश्वास आहे, तुम्ही एकमेकांच्या सवयी समजून घेतल्या आहेत, सर्व काही ठीक वाटत असले

Read More »
Self Care & Development

Cognitive Behaviour Therapy

माझ्या लेखनात किंवा सत्रात अनेकदा CBT चा उल्लेख तुम्ही पहिला/ ऐकला असेल. कदाचित तुम्ही थेरपी घेण्याचा विचार करत असाल किंवा थेरपी घेत असाल किंवा CBT

Read More »
मी खरच आनंदी आहे का?
Self Care & Development

मी खरच आनंदी आहे का?

स्वतःला एक प्रश्न विचारा – ” मी सर्वात जास्त आनंदी कधी होतो/ होते ?” त्या आठवणीने आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटेल. आनंदचा अनुभव आपण सर्वांनी कधी

Read More »
Digital Detox
Self Care & Development

Digital Detox

व्यसनावर आधारित पोस्ट नंतर अनेक मित्रांनी सोशल मीडिया आणि मोबाईल चे व्यसन याबद्दल विचारणा केली, एक सामान्य व्यक्ती दिवसातील साधारण 4 तास आपल्या स्मार्टफोन सोबत

Read More »
Rape
Self Care & Development

Rape : Reason and Misconception

बलात्कार किंवा रेप ही घटना victim साठी खूपच अपमानास्पद आणि ट्रॉमा निर्माण करणारी असते. बलात्कार पीडित व्यक्ती ही स्वतःचा तिरस्कार करू लागते, अनेकदा त्यासाठी स्वतःला

Read More »
Grief
Self Care & Development

Grief

Covid महामारीच्या काळात अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले, आपल्या डोळ्यादेखत आपली प्रिय व्यक्ती दूर होणे यासारखे मोठे दुःख जगात कोणतेच नसते. ते दुःख पचवणे आपल्यासाठी खूपच

Read More »
Art of moving on
Self Care & Development

Art of moving on

Move on करणे ही व्यक्तीसाठी सर्वात कठीण गोष्ट असते, प्रत्येक व्यक्ती त्याच्या पद्धती नुसार move on होत असते. प्रत्येकाला लागणारा वेळ देखील वेगवेगळा असतो. प्रत्येकजण

Read More »
How to stop being LATE ?
Self Care & Development

How to stop being LATE ?

एखाद्या ठिकाणी उशिरा जाणे हे आपल्यासाठी अपमानास्पद असते, कधीतरी चुकून अशी घटना घडली तर लोक सुद्धा स्वीकार करतात पण सतत जर आपल्याला उशीर होत असेल

Read More »
Ideal age to have a baby.
Self Care & Development

Ideal age to have a baby.

Post marriage counseling मध्ये अनेकदा स्त्रियांकडून हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आम्ही बाळासाठी प्लॅन कधी करावा ? खरेतर हा खूपच खाजगी विषय आहे आणि या

Read More »
Sympathy or Empathy
Self Care & Development

Sympathy or Empathy

आपला एखादा मित्र कोणत्याही कारणाने दुःखात असेल तेव्हा एक मित्र म्हणून त्यावर थोडी दया येते आणि आपण त्याला कशाप्रकारे मदत आणि सपोर्ट करू शकतो असे

Read More »
Rejection चा सामना कसा करावा ?
Self Care & Development

Rejection चा सामना कसा करावा ?

दैनंदिन आयुष्यात प्रत्येकजण कधी ना कधी Rejection ला सामोरे जात असतो, आपण इंटरव्ह्यू दिलेला जॉब आपल्याला न मिळणे, एखाद्या मित्राने अचानक संपर्क तोडणे, आपल्याला ग्रुप

Read More »
कामाच्या ठिकाणी भावनांचा उद्रेक कसा टाळावा ?
Self Care & Development

कामाच्या ठिकाणी भावनांचा उद्रेक कसा टाळावा ?

ऑफिस मध्ये तुम्ही तुमच्या कामाचे प्रेझेंटेशन दिले पण बॉस कडून अनपेक्षित negative फीडबॅक आला की अचानक तुमचे डोळे भरून येतात/ किंवा राग येतो. अशा वेळी

Read More »
जुनाट आजार (Chronic illness) आणि आत्महत्येचा विचार
Self Care & Development

जुनाट आजार (Chronic illness) आणि आत्महत्येचा विचार

सप्टेंबर महिना Suicide Prevention Awareness Month म्हणून साजरा केला जातो, आत्महत्या हा एक जटील पण महत्वाचा विषय आहे, एका संशोधनानुसार गेल्या काही वर्षात chronic illness

Read More »
आत्महत्येचे signs कसे ओळखावे
Self Care & Development

आत्महत्येचे signs कसे ओळखावे ?

कुणीतरी आत्महत्येचा विचार करत आहे हे त्याच्या वागणुकीतून किंवा बोलण्यातून कसे समजून घ्यावे हा प्रश्न खूप जणांनी विचारला, प्रत्येक व्यक्तीची विचारपद्धती वेगळी असते, काही लोक

Read More »
Binaural Beats
Self Care & Development

Binaural Beats

विचार करा तुम्ही खूप स्ट्रेस मध्ये आहात, प्रयत्न केले तरीही यावर नियंत्रण मिळवता येत नाहीये आणि मी तुम्हाला एक music पाठवले आणि earphone/ headphone द्वारे

Read More »
Sleeplessness 
Self Care & Development

Sleeplessness

दिवसभर काम करून मस्त पोटभर जेवण झालं आणि आपण शांत झोपेच्या आशेने अंथरुणात शिरतो, झोपण्याचा प्रयत्न करतो पण मनात अनेक विचार फिरत असतात. उद्याची सर्व

Read More »
मेंदू आणि हृदयाच्या रेशीमगाठी
Self Care & Development

मेंदू आणि हृदयाच्या रेशीमगाठी

हृदय आपल्या शरीरातील एक मुख्य अवयव आहे, रक्ताभिसरण करणे हे त्याचे मुख्य काम पण आपण नेहमीच या अवयवाला भावनांशी जोडतो. राग आला की ब्लड प्रेशर

Read More »
निरुपयोगी सवयींचा सामना
Self Care & Development

निरुपयोगी सवयींचा सामना

4 ऑक्टोबर रोजी फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम सर्व्हर प्रॉब्लेम मुळे बंद रात्री 8.30 पासून चालत नव्हते. अचानक बंद झाले म्हणून मला वाटले की wifi चा

Read More »
मदत मागताना वाटणारा संकोच कसा दूर करावा ?
Self Care & Development

मदत मागताना वाटणारा संकोच कसा दूर करावा ?

आपण मानसिक तणावात असताना लोकांनी आपल्याला समजून घ्यावं, आपल्या सोबत राहावं आणि आपले मनोबल वाढवावे असे अनेकांना वाटते. पण बऱ्याच लोकांना मदत स्वीकारताना कमालीचा कमीपणा

Read More »
Conversation skill
Self Care & Development

Conversation skill

1997 साली प्रोफेसर कॅटलिन करीको आणि डॉक्टर ड्रु वेईसमन हे एका फोटोकॉपीच्या दुकानात बोलत होते, त्यांच्या गप्पा रंगल्या आणि यातूनच Pfizer and Moderna च्या निर्मितीचा

Read More »
Reiki
Self Care & Development

Reiki

रेकी ही ऊर्जा संक्रमण प्रणाली वर काम करणारी पूरक उपचारपद्धती आहे, रेकी करणारी व्यक्ती तिच्या शरीरातील वैश्विक ऊर्जा तिच्या हाता द्वारे दुसऱ्या व्यक्तीला प्रदान करते,

Read More »
Parental abuse
Self Care & Development

Parental abuse

पालकत्व हे निसर्गाने माणसाला दिलेले वरदान आहे, आपल्या पाल्याची काळजी घेणे, त्याला योग्य प्रकारे वाढवणे. अन्न, वस्त्र, निवारा आणि प्रगतीसाठी योग्य वातावरण निर्मिती करून देणे

Read More »
Perfection ला रामराम
Self Care & Development

Perfection ला रामराम

Perfectionism हा कोणताही आजार नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे, पण perfection पाठी पळताना अनेकदा आपण आपले मित्र किंवा नातेवाईक, प्रिय मंडळी यांना वेळ देत

Read More »
Self Care & Development

परीक्षेचा स्ट्रेस

एकविसाव्या शतकात सर्वच करियर ओरिएंटेड झाले आहेत, चांगले करियर म्हणजे परीक्षेत चांगले मार्क्स, असे समीकरण झाले आहे. MPSC, UPSC, NEET, JEE, CAT अशा अनेक परीक्षा

Read More »
आपले Strengths कसे शोधावे ?
Self Care & Development

आपले Strengths कसे शोधावे ?

प्रत्येक व्यक्ती युनिक असते असे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा माझ्यात काय युनिक आहे हा प्रश्न आपल्या मनात येतोच. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या strength युनिक बनवत असतात,

Read More »
गाढ झोपेचे मार्ग
Self Care & Development

गाढ झोपेचे मार्ग

रात्री लवकर झोप लागत नाही, कोणताही आवाज ऐकू आला किंवा कुणी घोरत असले की झोपमोड होते, रात्रभर झोपच लागत नाही डोक्यात विचारचक्र सुरु असते, झोप

Read More »
Learning method
Self Care & Development

Learning method

प्रत्येक व्यक्तीची learning method वेगळी असते, आणि आपल्या learning style नुसार अभ्यास केल्यास तो कमी वेळात आणि चांगल्या प्रकारे समजतो. अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी वेगवेगळ्या

Read More »
भावनिक संसर्ग
Self Care & Development

भावनिक संसर्ग

मित्रांसोबत छान भुताचा चित्रपट बघायला गेलो आहोत, खूपच भीतीदायक सीन सुरू आहे, अश्यावेळी अनेकदा आपले लक्ष स्क्रीन कडे कमी आणि आपल्या मित्रांकडे जास्त असते. त्यांचे

Read More »
थेरपी बद्दल बोलू काही
Self Care & Development

थेरपी बद्दल बोलू काही

मानसिक त्रासात असताना अनेकदा थेरपी घ्या असा सल्ला दिला जातो, पण थेरपी म्हणजे काय ?, आपल्याला खरच त्याची गरज आहे का ?, चांगला थेरपिस्ट कशा

Read More »
मला थेरपी ची गरज आहे हे पालकांना कसे पटवून द्यावे ?
Self Care & Development

मला थेरपी ची गरज आहे हे पालकांना कसे पटवून द्यावे ?

आताची पिढी मेंटल हेल्थ बद्दल जागरूक आहे. जेव्हा ते मानसिक त्रासात असतात तेव्हा थेरपी घेण्याची इच्छा सुद्धा होते पण आपले पालक आपली समस्या समजून घेतील

Read More »
थेरपीचे पहिले सेशन कसे असते ?
Self Care & Development

थेरपीचे पहिले सेशन कसे असते ?

योग्य थेरपिस्ट निवडला की मग पुढे काय करावे ? थेरपी सेशन कसे असतात याविषयी लोकांना खूपच कुतूहल असते. आपण सकारात्मक विचाराने थेरपी घेणार असलो तरीही

Read More »
बदलाची प्रक्रिया
Self Care & Development

बदलाची प्रक्रिया

एखादी सवय बदलायची ठरवली आणि ती अगदी सहज पूर्ण झाली तर ? समजा तुम्ही आज रात्री झोपताना ठरवले की उद्या पासून मी फक्त पौष्टिक अन्न

Read More »
माफी - समज गैरसमज
Self Care & Development

माफी – समज गैरसमज

कुणालाही माफ करणे हे सोपे नसते, पण आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की माफ करणे हे पुण्याचे काम आहे, सुखी आयुष्य जगण्यासाठी दुसऱ्यांना माफ करणे नेहमीच

Read More »
Test anxiety
Self Care & Development

Test anxiety

नुकत्याच ऑफलाईन शाळा सुरू झाल्या होत्या आणि आज सहामाही परीक्षेचा पहिला पेपर होता, अर्णव नववी मध्ये शिकणारा मुलगा, तसा फार active पण दीड वर्ष ऑनलाईन

Read More »
परीक्षेच्या दिवसांचे नियोजन
Self Care & Development

परीक्षेच्या दिवसांचे नियोजन

कालच्या लेखानंतर अनेक पालक आणि विद्यार्थी यांनी परीक्षेच्या दिवसाचे नियोजन कसे करावे विचारले, आजच्या लेखात परीक्षेच्या दिवशी घरी आणि परीक्षा स्थळ येथे कसे नियोजन करावे.

Read More »
STRESS – Change the mindset
Self Care & Development

STRESS – Change the mindset

समजा तुमचा दिवस खूपच दमवणारा होता. काम, परिवार आणि आर्थिक बाबी यांचे प्रेशर खूपच जाणवत होते. आता रात्र झाली तरीही झोप येत नाहीये. सतत कुस

Read More »
Social Anxiety
Self Care & Development

Social Anxiety

आपण एखाद्या कार्यक्रमासाठी बाहेर गेलो आहोत आणि आपल्याला खूपच uncomfortable वाटत आहे, सगळे आपल्याकडे लक्ष देऊन आहेत. आपण आता काहीतरी चुकीचे बोलणार/ वागणार किंवा कुणीतरी

Read More »
Adversity quotient
Self Care & Development

Adversity quotient

तुम्ही आयुष्यात आलेले पेच प्रसंग कसे हाताळता ? आयुष्यात आलेली संकटे तुम्ही भोग म्हणून सहन करता की त्या संकटांचा सामना करता ? दैनंदिन जीवनात अनेक

Read More »
Social quotient
Self Care & Development

Social quotient

जीवन जगताना येणाऱ्या अनुभवातून, यश आणि अपयशातून आपण आपला social quotient म्हणजेच SQ विकसित करत असतो. Social quotient किंवा social intelligence हा आपल्या आयुष्याचा पाया

Read More »
रिकामे सल्ले ? मदत की त्रास
Self Care & Development

रिकामे सल्ले ? मदत की त्रास

सल्ला देणे ही आपली सर्वात आवडती सवय असते. आपण कुणालाही सल्ला देताना त्यांची मदत करण्याचा आपला प्रयत्न असतो. एखाद्याला मार्गदर्शन मिळावे, काय योग्य, काय अयोग्य

Read More »
Leadership – प्रश्नोत्तरे
Self Care & Development

Leadership – प्रश्नोत्तरे

नेतृत्व कौशल्य किंवा leadership बद्दल आपल्याकडे अनेक समज आहेत. दूरदृष्टीला सत्यात आणण्याची क्षमता उत्तम leader मध्ये असते. सर्व अनुयायी किंवा कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे, त्यांना योग्य

Read More »
महिला त्यांच्यावरील लैंगिक अत्याचाराविरोधात लगेच तक्रार का करत नाहीत ?
Self Care & Development

महिला त्यांच्यावरील लैंगिक अत्याचाराविरोधात लगेच तक्रार का करत नाहीत ?

भारतात me too ही मोहीम सुरू झाली आणि अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेले लैंगिक अत्याचार उघडपणे सांगायला सुरुवात केली. मला आजही आठवत एका अभिनेत्री ने असाच

Read More »
डोर कोई खींचे : social media pull force.
Self Care & Development

डोर कोई खींचे : social media pull force.

सकाळी उठून नोटीफिकेशन पाहत बसलो होतो, ये शाम मस्तानी हे गाणं सुरू होत आणि तितक्यात डोर कोई खींचे…. हे शब्द कानी पडले आणि मग मनाला

Read More »
आत्मविश्वास वाढवायचे पंचम
Self Care & Development

आत्मविश्वास वाढवायचे पंचम

आपले मनोबल आणि काम करण्याची प्रेरणा या आत्मविश्वासावर अवलंबून असतात, एखादे काम करताना आपण त्यात यशस्वी होणार की अयशस्वी हे देखील बहुतांशी आपल्या त्यावरच अवलंबून

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*