Experience by Mr. M. D. Chandanshive

Experience | अनुभव

माझ्या मुलासाठी सरांची आंतरक्रिया खूपच आपलेपणाची, मोकळेपणाची, अभ्यासपूर्ण, शास्त्रशुद्ध, नेमकेपणाची आणि दिशादर्शक वाटली. Offline संवाद खूपच प्रभावी आणि मार्गदर्शक वाटला.

Suggestions/ Feedback | सूचना / अभिप्राय

माझ्या मुलासोबत भविष्यात सतत मार्गदर्शनाची नम्र अपेक्षा !

Read More Experiences

सविता पाटील, प्रशासक (अपेक्स प्रि- स्कूल)

आदरणीय सर/मॅडम, आज आयोजित केलेली बाल मानसशास्त्र कार्यशाळा अत्यंत उत्कृष्ट, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी होती. मुलांचे वर्तन, भावना, शिकण्याची पद्धत, त्यांच्या मानसिक आणि भावनिक गरजा तसेच शिक्षकांनी त्यांच्याशी कसा सकारात्मक संवाद साधावा याविषयी आपण अतिशय सोप्या भाषेत आणि प्रभावी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. आपल्या सादरीकरणाची शैली, विषयावरील सखोल ज्ञान आणि प्रत्येक मुद्दा स्पष्टपणे समजावून सांगण्याची पद्धत खूपच आवडली. या कार्यशाळेमुळे मुलांकडे अधिक संवेदनशील, संयमी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या कार्यशाळेतून मिळालेले ज्ञान निश्चितच उपयुक्त ठरेल. इतकी सुंदर, अर्थपूर्ण आणि विचारप्रवर्तक कार्यशाळा घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद!

Read More »

Dr. Manasi Gill

Today,s session for students are very good. All problems related their study, behaviour are get solution. Students get very good daily routine by session. Overall today’s session is knowledgable & informative for students.

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*