तुम्हाला कोणतेही काम करताना anxiety feel होते का?
जीवन निरूत्साही, नीरस वाटत आहे का?
चिडचिड खूप वाढली आहे का?
अभ्यासात किंवा कामात मन लागत नाही का?
तुमचे नेमके व्यक्तिमत्व कसे आहे?
असे अनेक प्रश्न तुम्हाला देखील पडतात का ?
तुम्ही यांची उत्तरे शोधण्यासाठी उत्सुक आहात का ?
Ask Abhivyakti!, Q-A with Dinesh. या ऑनलाईन सत्रात तुम्ही मानसशास्त्र, मानसिक स्वास्थ्य आणि व्यक्तिमत्व या विषयावर आधारित तुमचे प्रश्न मला विचारू शकता.
मी एक समुपदेशक आहे आणि गेली 5 वर्षे लोकांना करिअर आणि मानसिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन करत आहे.
तुम्ही तुमचे प्रश्न फेसबुक कमेंट, व्हॉट्सॲप मेसेज किंवा वेबसाईट वरील फॉर्म द्वारे देखील submit करू शकता. तुम्ही तुमचे प्रश्न निनावी (anonymous) राहून देखील submit करू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.
सत्र पूर्णपणे निःशुल्क आहे आणि Facebook, YouTube Live च्या माध्यमातून घेण्यात येणार आहे, सत्राची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आणि joining लिंक साठी खालील लिंक वर जाऊन त्वरित नोंदणी करा.
