सप्रेम नमस्कार !
धकाधकीच्या जीवनात आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे फारच आवश्यक आहे, याच उद्देशाने अभिव्यक्ति प्रस्तुत करत आहे “अंतर्नाद” : The Inner Journey.
⛰✌शांत आणि प्रसन्न करणाऱ्या संगीताच्या साथीने मनःशांती प्राप्त करण्याचा सहज आणि सुलभ मार्ग.
ध्यान सत्राचे मुख्य उद्देश :
🌈मानसिक स्पष्टता
🌬तणाव नियंत्रण
🌙Mindfulness
🧘सुयोग्य श्वसन आणि ध्यानाची पद्धत
आजच आपला सहभाग नोंदवा आणि आपला प्रवास सुरू करा.
सदर सत्र हे मोफत असून 12 वर्षांवरील कुणीही व्यक्ती भाग घेऊ शकते, सर्व सूचना मराठी आणि इंग्रजी भाषेत दिल्या जातील.
तुमच्या मित्र परिवाराला देखील मनःशांतीच्या या प्रवासास आमंत्रित करा.
